Cheetah in india : नामिबियातून आणलेल्या दोन चित्त्यांनी कुनोमध्ये केली पहिली शिकार
नामिबियातून आणलेल्या दोन चित्त्यांनी कुनोमध्ये केली पहिली शिकार. विलगीकरणानंतर जंगलात सोडताच २४ तासात केली शिकार. लवकरच बाकी चित्त्यांचेही विलगीकरण संपणार