Indian Railway : लवकरच करता येणार रेल्वेत स्वस्त गारेगार प्रवास, AC-3 Economy Class चा होणार समावेश

Continues below advertisement

सध्या, रेल्वेमध्ये फक्त 3 प्रकारचे AC वर्ग आहेत, AC-1, AC-2 आणि AC-3. पण लवकरच  AC-3 इकॉनॉमी क्लास एक नवीन वर्ग देखील गाड्यांमध्ये जोडला जाणार  आहे. रेल्वेचा हेतू आहे की जे प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करतात आणि थर्ड एसी भाडे घेऊ शकत नाहीत त्यांनाही एसीमध्ये प्रवास करावा. यासाठी, रेल्वे लवकरच AC-3 इकॉनॉमी क्लास AC-3 भाड्यापेक्षा 8% कमी दराने सुरू करणार आहे, ज्यात नवीन डिझाइन केलेले इकॉनॉमी डबे वापरले जातील.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram