Rafale In India | भारतीय वायूदलाची क्षमता वाढणार :एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले
Continues below advertisement
1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.
2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
Continues below advertisement