Chandrababu Naidu : ...तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार, चंद्राबाबू नायडू यांची भीष्मप्रतिज्ञा
Continues below advertisement
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत सत्तेत परतणार नाही, तोपर्यंत आंध्र प्रदेशच्या विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे त्यांनी म्हटलंय. यावेळी चंद्राबाबू भावूक झाले होते. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या आमदारांकडून सुरू असलेल्या सततच्या टीका, निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झालो असल्याचंही विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Chandrababu Naidu Chandrababu Naidu Wife Chandrababu Naidu Crying Chandrababu Naidu Andhrapradesh Chandrababu Naidu Emotional