Loan Fraud Case : Chanda Kochhar आणि त्यांचे पती सीबीआय कोर्टात हजर, सुनावणीला सुरुवात
Continues below advertisement
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआय कोर्टात हजर, चंदा कोचर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई युक्तिवाद करणार , व्हिडीओकॉन कंपनीला नियमबाह्य कर्ज वाटप करत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप कोचर दाम्पत्यावर आहे. याप्रकरणी त्यांना काल अटक करण्यात आलीय.
Continues below advertisement