Election Commissioner : केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या समितीत 'मोठा' बदल

Continues below advertisement

   केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या तीन सदस्यीय समितीत बदल करण्यात आलाय.. समितीत आता सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.. केंद्र सरकारने  कायदा करेपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची समिती केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड करेल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.. आता केंद्र सरकारनं या समितीत सरन्यायाधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असतील, असं स्पष्ट केलंय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram