Central Government worker : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला

Central Government worker : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला - एकूण महागाई भत्ता ५० टक्के  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना गिफ्ट   केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ   महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला, १ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता मिळणार   जवळपास ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार   केंद्र सरकारवर जवळपास १३ हजार कोटी रुपयांचा दरवर्षी बोजा पडणार   तागाचा हमीभाव २८५ रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा निर्णय  ५३३५ प्रती क्विंटल रुपये इतका भाव जाणार   मंत्रिमंडळाने इंडिया एआय मिशनसाठी 10,300 कोटींहून अधिक निधी मंजूर केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola