Narendra Modi on ED : ईडी सारख्या तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतात, सरकारचा कुठलाही दबाव नाही

ईडी आणि तत्सम तपासयंत्रणा केंद्र सरकारच्या दबावखाली काम करतात असा आरोप विरोधकांकडून नेहमीच होतो.. काल तर संजय राऊतांनी ईडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत अनेक गंभीर आरोप केले.. मात्र ईडीसारख्या तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतात...त्यांच्यावर सरकारचा कुठलाही दबाव नाही..असं पंतप्रधान मोदी म्हणालेत...एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी हे वक्तव्य केलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola