Unlock 4.0 Guidelines | अनलॉक 4.0साठी केंद्र सरकारची नवी नियमावली, काय सुरू आणि काय बंद राहणार?

अनलॉक 4 साठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईत मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापुढे केंद्राच्या परवानगी शिवाय कंन्टेनमेंट झोन बाहेर जिल्हा, तालुका, शहर किंवा गावात लॉकडाऊन करता येणार नाही. देशात कुठेही व्यक्ती किंवा वाहन प्रवासासाठी आता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola