Central Government Deepfake Video :डीपफेक व्हिडीओ 36 तासांत न हटवल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल
Central Government Deepfake Video :डीपफेक व्हिडीओ 36 तासांत न हटवल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल यापुढे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या तर त्या कंपनीला प्रत्येक खोट्या जाहिरातीसाठी एक कोटी रुपयाचा दंड ठोठावला जाईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने काल दिला आहे. औषधांच्या गुणधर्माबाबत खोट्या व फसव्या जाहिराती विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर काल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निर्णय दिलेला आहे. याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालय , आयुष मंत्रालय व औषध उत्पादक कंपनीना सर्वोच्च न्यायालयाने 23 ऑगस्ट 2022 रोजी नोटीसही बजावल्या होत्या . आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या औषधा विरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असा इशाराही सरकारने यावेळी दिला आहे. रामदेव बाबांच्या पतंजली या आयुर्वेदिक औषध कंपनीने गेल्या काही वर्षात अनेक दावे केले होते व आधुनिक वैद्यकीय पद्धतीवर टीकाटिप्पणी केली होती , यावरही सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीला सप्त ताकीद दिली आहे.