Porn Websites Blocked: पॉर्न वेबसाईटवर केंद्र सरकारची कारवाई, पुणे न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

Continues below advertisement

केंद्र सरकारने पॉर्न वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारने 2021 मधल्या (IT) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, इंटरनेट सेवा पुरवठादारांना 67 पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram