CBSC and ICSC Exam | सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकला; पालक संघटनाची मागणी
राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा मे जून मध्ये घेण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी पालक संघटनाकडून केली जाती आहे.