Uttarakhand Joshimath : जोशीमठमधील घरांना तडे गेल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात
Continues below advertisement
जोशीमठमधील घरांना तडे गेल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात. सोमवारी याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी करण्याची शक्यता. विकासकामांमुळे जोशीमठमधल्या घरांना भेगा
Continues below advertisement