Uttarakhand Landslide : बद्रिनाथमध्ये अंगावर शहारा आणणारे दृश्य, भूस्खलनामळे पाण्यात अडकली गाडी

निसर्ग कोपतो तेव्हा तो काय अनुभूती देईल हे दर वेळी शिकायला किंवा अनुभवायला मिळतं. उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये असंच काहीसं पाहायला मिळालं. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एक कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola