Delhi Pollution :राजधानी दिल्लीला प्रदूषणाचा विळखा,नोएडातील आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Delhi Pollution  : राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा प्रदूषणाने विळखा घातला आहे. दिल्लीची हवा अत्यंत धोकादायक प्रकारात पोहोचली आहे. पुढचे दोन-तीन दिवस अजून हीच स्थिती कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  यावरून दिल्लीत भाजपा आणि आम आदमी पक्षात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण ही सुरू झालं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola