CAA Protestors : CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांना दिलासा, योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांना दिलासा. CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांचा नोटीसा आणि कारवाया मागे घेण्यात आल्या आहेत. योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका. जप्त केलेली मालमत्ता परत करायचे न्यायालयाचे आदेश.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola