Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानींची प्रामाणिक कर्मचाऱ्याला 22 मजली इमारत भेट

Continues below advertisement

उद्योगपती मुकेश अंबानींच्या दानतीची देशभर चर्चा होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे.  त्यांनी इमानदार कर्मचाऱ्याला तब्बल 22 मजली इमारत भेट दिली आहे.  कर्मचारी मनोज मोदी यांच्या प्रामाणिक कर्तव्याला अंबानींनी सलाम दिलाय.  
मुंबईतील उच्चभ्रू नेपियन सी परिसरातील 'वृंदावन' इमारत गिफ्ट देण्यात आली आहे.  22 मजली इमारतीची किंमत तब्बल 1500 कोटी आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram