Bundelkhand Expressway Potholes : नव्याकोऱ्या बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेवर खड्डे ABP Majha

Continues below advertisement

 पावसामुळे रस्त्यात पडलेले खड्डे आणि खड्ड्यामुळे बेहाल जनता.. हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सगळीकडे आहे.. इतकंच नाही तर आता नवे कोरे रस्तेही या खड्डे संकटाला बळी पडायला लागले आहेत.. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अवघ्या सहा दिवसांपूर्वी उद्धाटन झालेला बुंदेलखंड एक्स्प्रेसवेदेखिल याला अपवाद नाही. या महामार्गावरही पावसामुळे खड्डे पडले आहेत. सलेमपूरजवळ रस्त्याचा काही भाग खचला आणि स्थानिकांनीच सोशल मीडियात हा प्रकार व्हायरल केलाय. खड्ड्यांमुळे या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram