Budget 2024 : 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट - अर्थमंत्री ABP Majha
Continues below advertisement
Budget 2024 : 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट - अर्थमंत्री
Budget 2024 : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा (Pradhan Mantri Suryoday Yojana) लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. यामुळं लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वसामान्यांना 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे.
Continues below advertisement