
Budget 2022: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात ABP Majha
Continues below advertisement
१ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दोन वर्षाच्या महामारीनंतर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. सोबतच निवडणुका डोळ्यासमोर असताना लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करण्यावर सरकारचा भर बघायला मिळणार आहे. मागील दोन वर्ष अनेकांचे हालाकीचे गेलेत अशातच सरकारकडून नागरिकांना दिलासाही मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement