BSNL MTNL | बीएसएनएल-एमटीएनएलची स्वेच्छानिवृत्ती घोषणा, 7 हजार कोटींची बचत | ABP Majha

Continues below advertisement
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडने (एमटीएनएल) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ सुमारे ८०,००० कर्मचारी घेतील अशी बीएसएनएलला आशा आहे. यामुळे कंपनीची ७,००० कोटी रुपयांची बचत होणार आहे. केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल एकत्रीकरणाच्या निर्णयासह दिलासा पॅकेज दिल्यानंतर काही दिवसांतच या दोन्ही कंपन्यांनी व्हीआरएस योजना आणली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram