भगवान राम, भगवान कृष्ण यांच्या सन्मानासाठी संसदेत कायदा पारित करा : Allahabad high court

Continues below advertisement

हाथरस मधील आकाश जाटव या व्यक्तीने हिंदू देवदेवतांवर काहीमहीन्यांपुर्वी अश्लील टिपण्णी केली होती. या प्रकरणावर त्याच्या जामीन अर्जीवर सुनावणी करताना अलाहाबाद न्यायालयाने देवतांसंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे.  मुलांना शाळेतच प्रमुख देवी-देवतांबाबत शिक्षण दिलं पाहीजे असं न्यायालयाने म्हटलंय. राम, कृष्ण, गीता आणि रामायणाला राष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यासाठी कायदा करणं गरजेच असल्याच न्यायमुर्ती शेखर कुमार यादव यांनी नमुद केलं आहे. शेखर कुमार यादव यांनी काही दिवसांपुर्वी गाईंना राष्ट्रीय घोषीत करण्याबाबतच ही वकत्व्य केलं होत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram