Nana Patekar: हिंदू मुस्लीम दोन्ही भारतीय आहेत, तेढ निर्माण होत असेल तर चिंतेची बाब- नाना पाटेकर
abp majha web team
Updated at:
17 Mar 2022 08:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीर फाईल्स सिनेमावरुन हिंदू-मुस्लिम असे गट असण्याची गरज नाही.... इथले हिंदू मुस्लिम हे दोन्ही भारतीय असून त्यांच्यात गट पडत असतील तर ही चिंतेची बाब आहे असं मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. ते पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते..