
Punjab Bomb Blast : पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालयात स्फोट, एकाचा मृत्यू ; कारण अद्याप अस्पष्ट
Continues below advertisement
पंजाबच्या लुधियाना जिल्हा न्यायालयात आज स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय. लुधियाना जिल्हा न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. कशाचा स्फोट होता हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांचं पथक तिथं दाखल झालंय.
Continues below advertisement