Ajit Pawar on Night Lockdown : देशात नाईट लॉकडाऊनचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Continues below advertisement

Ajit Pawar :  विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram