CM Eknath Shinde at Guwahati : गुवाहाटीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते सज्ज

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram