Uniform Civil Code in Himachal:हिमाचल प्रदेशमध्ये भाजप समान नागरी कायदा आणणार, संकल्प पत्रात उल्लेख
Continues below advertisement
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप समान नागरी कायदा आणणार. भाजपच्या संकल्प पत्रात समान नागरी कायद्याचा उल्लेख. समान नागरी कायदा आणण्यासाठी समिती स्थापणार- जे.पी. नड्डा
Continues below advertisement