Gujarat चे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या Bhavini Patil उपसरपंच पदाची निवडणूक लढवणार

Continues below advertisement

गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील या जळगावच्या मोहाडी गावात उपसरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे.  मोहाडीकर भाविनी पाटील यांना मत मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram