BJP Mission West Bengal : भाजपचं 'मिशन पश्चिम बंगाल', भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचा दावा ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Jul 2022 08:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या 38 पैकी 21 आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचेही चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.