Farm Law Repeal : भाजप खासदार वरुण गांधी यांच पंतप्रधान मोदींना पत्र, काय आहे पत्रात?
भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलकांना घरी परतवण्यासाठी एमएसपीवर कायदा बनवण्याची मागणी आणि इतर मुद्द्यांवरही तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे.