Sushil Kumar Modi : 2 हजारांची नोट बंद करा, भाजपचे खासदार सुशील मोदी यांची मागणी

भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी दोन हजारांची नोट बंद करण्याची मागणी केलीय. गेल्या तीन वर्षांपासून दोन हजारांची नोट छापली जात नाहीय. त्याचप्रमाणे दोन हजारांच्या नोटेमुळे काळ्या पैशांमध्येी वाढ होत असल्याचं सुशील मोदी यांनी म्हटलं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola