Bihar Election Results 2020 | बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Nov 2020 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या.