Bihar Election Results 2020 | बिहारमध्ये 125 जागांसह एनडीएला बहुमत, महागठबंधनला 110 जागा

निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या. 75 जागांसह राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola