Pakistan : पाकिस्ताना की कंगालस्तान? पाकिस्तानात 'प्रचंड महावेगानं' वाढतेय महागाई!
Continues below advertisement
गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत भारतात सगळ्या क्षेत्रात फक्त आणि फक्त विकास होत होता. त्यामुळं आशिया खंडातही भारताचा बोलबाला राहिला. इतकंच काय, पण जगभरात भारताची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली. पण त्याच कालावधीत पाकिस्तानात फक्त आणि फक्त गरिबी वाढली. महागाई वाढली. आता तर फक्त पाकिस्तानातच नाही, तर जगभरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्याचा फटका बसतोय. सर्बियातील पाकिस्तान दूतावासानं आज एक ट्विट केलं आणि अवघ्या जगाला पाकिस्तानातल्या गरिबीचं दर्शन झालं. काय आहे त्या ट्वीटमध्ये आणि पाकिस्तानतली महागाई किती वाढलीय. पाहूयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement