Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा, सुधीर संगवाननं दिली कटाची कबुली
abp majha web team
Updated at:
03 Sep 2022 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाली फोगाट मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा समोर येतोय. या प्रकरणात ताब्यात असलेला आरोपी सुधीर संगवान यानं सोनालीला गोव्यात आणण्याच्या कटाची कबुली दिलीये. तसंच सोनालीच्या हत्येचा कट बराच आधी रचला गेल्याचीही माहिती पोलिसांनी दिलेय