Bharti Pawar:कोरोना वाढल्याने केंद्र सरकार सतर्क, नरेंद्र मोदी, मनसुख मांडवीय यांनी घेतली आढावा बैठक
abp majha web team
Updated at:
19 Mar 2022 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharti Pawar : चीन, दक्षिण कोरिया, युरोप यासारख्या ठिकाणी कोरोना वाढत असताना केंद्र सरकार आता सतर्क झालंय. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सरकारनं काय सूचना दिल्या आहेत.