Delhi : Bharat Jodo Yatra आज लाल किल्ल्यावर धडकणार, परिसरात मोठा उत्साह
भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत दाखल झालीये.. ही यात्रा आज लाल किल्ल्यावर धडकणार आहे. दुपारी 4.30 वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर दाखल होईल... या परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय..