Belagavi : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेश नको,कन्नड रक्षक वेदिकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Belagavi Karnataka : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेश नको कन्नड रक्षक वेदिका संघटनेला पोटशूळ कन्नड रक्षक वेदिकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी महाराष्ट्राचे मंत्री येणार म्हणून थयथयाट बेळगावच्या चौकात कन्नड़ संघटनेची लोळण महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका