Bano Case : बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका, सुनावणी होती जन्मठेपाची शिक्षा : ABP Majha

Continues below advertisement

गुजरातमध्ये २००२च्या दंगलीनंतर झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्यात आलीय.. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार या आरोपींची सुटका झालीय..गोध्रा इथल्या कारागृहात ते शिक्षा भोगत होते. शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २१ जानेवारी 2008 रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या निर्णयानुसार सुटकेची कार्यवाही करण्यात आलीय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram