Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा, शिंदे यांनी सोनिया गांधीकडे राजीनामा सोपवला
मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसवर नाराज ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडत पदांचा राजीनामा दिला. शिंदे यांच्यासह १९ आमदारांनीही राजीनामा दिली आहे. यावेळी राजीनामा देताना ज्योतिरादित्य यांनी सोनिया गांधींना पत्रही लिहीलंय.