jitendra Awhda Vs Ganesh Naik | बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, जितेंद्र आव्हाड यांचं नाईक यांना प्रत्युत्तर | ABP Majha

Continues below advertisement
दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. ज्यावर शेरेबाजी करत नाईकांनीही पलटवार केलेला. मात्र, इतक्यातच हे वाग्युद्ध थांबणाऱ्यातलं दिसत नाहीये, आज पुन्हा आव्हाडांनी नाईकांना टोला हाणला. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असे म्हणत जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग मारतो. कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही, असा टोला आव्हाड यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram