Bangalore Idli ATM Machine : बंगळुरुमध्ये इडली एटीएम मशीन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बंगळुरूमधील एका कंपनीने इडली एटीएम सुरू केलेय.या मशीनमधून अकघ्या 55 सेकंदात गरमागरम इडली मिळते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.