Karnataka च्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, परिसरात तणावपूर्ण स्थिती
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 07:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBajrang Dal कार्यकर्त्याच्या हत्येनंतर Karnataka च्या शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरातील शाळा बंद करण्यात आल्यात.