Mumbai Infants : दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी ABP Majha

Continues below advertisement

दिल्लीत भीक मागण्यासाठी मुंबईतून बाळांची चोरी करण्याची घटना घडलीये. बोरीवली स्थानकात बाळ पळवताना मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली असून बाळ चोरण्यासाठी महिलेकडून अल्पवयीन मुलांचा वापर कऱत असल्याचं समोर आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram