Ayodhya Ram Mandir : वाटकर बहिणींना अयोध्येचं निमंत्रण, अयोध्येत सादर करणार गीत रामायण ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodya Ram Mandir : वाटकर बहिणींना अयोध्येचं निमंत्रण, अयोध्येत सादर करणार गीत रामायण
हम कथा सुनाते राम सकल गूण धाम कि, गीताने देशातील घराघरात पोहचलेल्या वाटकर भगिनींना अयोध्येचं निमंत्रण. 22 जानेवारीला धनश्री व भाग्यश्री वाटकर भगिनी अयोध्येत गीत रामायण सादर करणार.