Ayodhya Ram Mandir : अयोध्येच्या राम मंदिराचं काम वगाने सुरु, अयोध्येतून 'माझा'चा ग्राऊंड रिेपोर्ट

Continues below advertisement

अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगानं सुरू आहे... आज मंदिराच्या खांबांवर बीम टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं... रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटपणीस चंपत राय यांनी ट्विट करत याबाबात माहिती दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram