Ayodhya : 'ओम शिवशक्ती सेवा मंडळ' या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस खास अन्नछत्र चालवणार
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 09:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन होतंय. त्यानंतर रोज लाखोंच्या संख्येने रामभक्त अयोध्येला भेट देण्याची शक्यता आहे.. आणि त्याच अनुषंगाने नागपुरातील "ओम शिवशक्ती सेवा मंडळ" या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस खास अन्नछत्र लंगर चालवले जाणार आहे.. विशेष म्हणजे या अन्नछत्रसाठी देशभरातील वेगवेगळ्या भागातून आचारी बोलावण्यात आले आहेत... मिठाई आणि इतर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी नेपाळमधील जनकपूरमधून खास आचारी येणार आहेत.. 18 जानेवारी ते 28 फेब्रुवारी असे ४० दिवस हे अन्नछत्र चालणार आहे.