Ayodhya Ram Mandir : अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी Swami Govind Dev Giri महाराज यांचं आवाहन

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी Swami Govind Dev Giri महाराज यांचं आवाहन

तुम्ही आयोध्याला निघाला नसाल, तर 10 फेब्रुवारी नंतर आयोध्येत दर्शनाला या, स्वामी  गोविंद देवगिरी महाराजांचं राम भक्तांना आवाहन. लाखो राम भक्तांची अयोध्येतील गर्दी, तुकडी व्यवस्था आणि दर्शनासाठी न लागलेली शिस्त हे पाहता आवाहन. रामभक्तांच्या  गर्दीच्या नियोजनासाठी तातडीने पावले उचलली जात असल्याची आणि आणखी पंधरा दिवस नियोजनासाठी लागणार असल्याची  गोविंद देवगिरी महाराजांची प्रतिक्रिया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola