Ayodhya Prasad : अयोध्येत राम भक्तांसाठी 24 तास प्रसादाची सोय
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Prasad : अयोध्येत राम भक्तांसाठी 24 तास प्रसादाची सोय अयोध्या नगरीत मोठ्या संख्येत राम भक्त पोहोचत आहेत.. यात अनेक गरीब लोकं आहेत ज्यांना स्वःतासाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था करता येत नाही. अश्या लोकांसाठी अयोध्येत 24 तास प्रसादाची व्यवस्था आजपासून सुरु केली गेली. यांच रांगेत आपल्याला राम मंदिरात काम करणारे कामगार ही दिसेल. याचा आढावा घेतला..