Ayodhya Ram Mandir : नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजेचा अंश प्राणप्रतिष्ठेत, Sudhir Das EXCLUSIVE
सध्या प्रभू श्री रामांची नगरी अयोध्या सध्या दुमदुमून गेलीय. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा येत्या सोमवारी होतेय. नाशिक येथील काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अयोध्येतील मुख्य प्राण प्रतिष्ठापणेच्या पूजेत सामील केला जाणार आहे. याच प्रार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रमुख महंत महांमंडलेश्वर सुधीरदास महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी.